Category: Travel

0

८ देश जे आता अस्तित्वात नाहीत

आपण रोज आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घडामोडी वाचत-बघत असतो, पण तुम्हाला हे माहितेय का? कि काही देश पुर्नच्या पूर्ण जगाच्या नकाशावरून गायब झाले आहेत? चला तर मग बघूया असे काही देश जे आता अस्तित्वात नाहीत....

Pune Junction 5

पुणे तिथे काय काय उणे?

पुणे म्हंटले कि आठवते ती पेशवाई! महाराष्ट्राचा मानबिंदू! अस्सल पुणेकर कसा ओळखावा तर कुठून आले विचारल्यावर “पुणे”, “ण” नाकातून दीर्घ उच्चारेल तो पुणेकर. काही कामानिमित्त २ आठवडे सातार्याला आहे. मध्ये एक चक्कर पुण्याला झाली....

Indian Flag 0

स्वातंत्र्यदिनानिमित्त प्रवास कर्नाळ्याचा

स्वातंत्र मिळवणं प्रचंड दुष्कर कार्य, तरी आपल्या अनेक क्रांतीवीरांनी प्रसंगी जीव देऊन \ जीव घेवून स्वातंत्र मिळवलचं, आपण तसे लाडोबा, देशाच्या पारतंत्र्याची आपल्याला झळ बसली नाही, देश गेली कित्त्येक वर्ष चालतोय आणि असाच चालत...