मराठी श्रावण मास २०१५ कॅलेंडर – Marathi Shravan Maas 2015 Calender

Marathi Sharavan Maas 2015 Calender

 

श्रावण महिना हा मराठी कॅलेंडर मध्ये ५ व्या क्रमांकाचा महिना असून अतिशय शुभ मानला जाणारा महिना आहे. २०१५ वर्षातील श्रावण महिना हा ऑगस्ट १५ ते सप्टेंबर १३ पर्यंत कालावधीत आहे. हा महिना हिंदूंसाठी अतिशय शुभ मानला जात अजून या महिन्यामध्य मांस खाण्यास मान्यता नसते, तसेच या महिन्यात विविध प्रकारच्या पूजा केल्या जातात. सोमवारी शंकराची पूजा तर मंगळवारी स्त्रिया मंगळा गौरी ची पूजा करतात. इतर सणांमध्ये व शुभ दिवसांमध्ये नागपंचमी, नारळी पौर्णिमा, कृष्ण जयंती व दही हंडी चा हि समावेश होतो.

श्री गणेशांसाठी केला जाणारा शंकष्टी चतुर्थी चा उपवास या महिन्यात १ सप्टेंबर ला येतो, चंद्रोदयाला सायंकाळी ८:५५ वाजता हा उपवास सोडला जाणार आहे. सप्टेंबर १ मंगळवारी अंगारक योग आहे.

पूजेचे दिवस

सोमवारशिव शंकर
मंगळवारमंगळा गौरी
बुधवारबुद्ध
गुरुवारबहिस्प्रती
शुक्रवारजरा जीवन्तिका
शनिवारमारुती
रविवारआदित्य

श्रावण महिना शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष

शर्वाण महिना २०१५ शुक्ल पक्ष ऑगस्ट १५, २०१५ ते ऑगस्ट २९.
कृष्ण पक्ष ऑगस्ट ३० ते सप्टेंबर १३

पौर्णिमा वेळापत्रक

श्रावण अमावस्यासप्टेंवर १३, आरंभ सकाळी ९:४२ ते सप्टेंबर १२ मध्यरात्री १२:१०
पोळा१२ सप्टेंबर
पिठोरी अमावस्या१३ सप्टेंबर

श्रावण महिना २०१५ एकादशी वेळापत्रक

एकादशी नावतारीख
प्रदोष२७ ऑगस्ट
प्रदोष८ सप्टेंवर

 

श्रावण मास २०१५ महत्वाचे दिवस व सणांच्या तारखा

सणतारीख
माधुश्रवा त्रितीयाऑगस्ट १७
दुर्वा गणपती व्रतऑगस्ट १८
नाग पंचमीऑगस्ट १९
कल्की जयंतीऑगस्ट २०
शीतल सप्तमीऑगस्ट २३
वरलक्ष्मी व्रतऑगस्ट २८
रिग श्रावणीऑगस्ट २९
नारळी पौर्णिमा आणि रक्षा बंधनऑगस्ट २९
श्री कृष्ण जयंतीसप्टेंबर ५
दही हंडी व गोपाळकालासप्टेंबर ६

उत्तर भारतात २०१५ श्रावण महिन्याचा कालावधी ऑगस्ट १ ते सप्टेंबर २९ असा आहे याची नोंद घ्यावी.
गुजरात, आंध्र प्रदेश, तेलंगाना व कर्नाटक येथे श्रावण महिन्याचा कालावधी मराठी कॅलेंडर प्रमाणेच आहे.

श्रावण महिन्यानंतर भाद्रपद महिना हिंदू कॅलेंडर मध्ये येतो.

 

Marathi Shravan Maas 2015 Calender.

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *