काय आहे डिजिटल इंडिया? – Digital India Information In Marathi

डिजिटल इंडिया (Digital India) हा भारत सरकार चा उपक्रम आहे ज्याद्वारे इंटरनेट चे जाळे देशाच्या सुगम तसेच दुर्गम ठिकाणी पोहोचवून भारतातील सर्व नागरिकांपर्यंत सरकारी सुविधा इंटरनेट (electronically) पोहोचवण्याचा हेतू भारत सरकार चा आहे. या उपक्रमाची सुरवात भारताचे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १ जुलै २०१५ रोजी झाली. या उपक्रमाद्वारे भारतात दुर्गम ठिकाणी चांगल्या प्रतीचे वेगवान इंटरनेट पोहोचवण्याच्या योजनांचा समावेश आहे. डिजिटल इंडिया हे ३ मूळ घटक.

 • तांत्रिक सुविधांचा पायाभूत सुविधांचे निर्माण
 • सुविधांच्या डिजिटली पूर्तता
 • तांत्रिक साक्षरता

या योजनेद्वारे द्विमार्गी मंच निर्माण केला जाणार आहे ज्या सुविधा देणारा व वापरणारा दोघाचाही फायदा असेल. या सुविधांचे परीक्षण Digital India Advoisary संघ व भारतीय संपर्क माहिती विभाग यांच्याद्वारे केले जाईल. हे एक अंतर मंत्रीय खाते असेल ज्यामध्ये ज्यामध्ये इतर सर्व मंत्री विभागांतर्फे आरोग्य, शिक्षण व न्यायालयीन अश्या सुविधांचे योगदान केले जाईल. यामध्ये राष्ट्रीय माहिती केंद्राच्या पुनार्व्यावस्थापानाच्या योजना आहेत.

उपक्रम

२.५ लाख गावांमध्ये Broadband, जागतिक दूरध्वनी संपर्क उपलब्धता, २०२० पर्यंत निवळ शुन्य आयात (Internet), ४,००,००० सार्वजनीक इंटरनेट सुविधा, २.५ लाख शाळांमध्ये, सर्व विद्यापिठांमध्ये Wi-Fi, नागरिकांसाठी सार्वजनिक Wi-Fi. १.७ करोड IT व Tele-Communication च्या सरकारी नोकरीच्या संधी. व अप्रत्यक्ष ८.५ करोड सरकारी सुविधा. अंतरराष्तीर्या स्तराला भारत सरकार हे इंटरनेट द्वारे आरोग्य, शिक्षण व digital banking सुविधा देण्यामध्ये पुढाकार घेणार आहे. भारत सरकारची अस्तित्वात असलेली Bharat Broadband Network Limited हि संस्था National Optical Network Fiber या उपक्रमाला पालक असेल. या उपक्रमाद्वारे Digital India च्या पूर्ततेसाठी लागणाऱ्या मुलभूत पायाचे व्यवस्थापन २०१७ पर्यंत होईल. आतापर्यंत ६८,००० गावांमध्ये Optical Fiber Cables टाकल्या गेल्या आहेत.

स्तंभ

 • ब्रॉडबँड महामार्ग
 • जागतिक मोबाईल कनेक्टीविटी
 • सार्वजनी इंटरनेट उपलब्धता
 • ई-शासन, टेक्नोलोजी द्रारे शासनाचे पुनर्निर्माण
 • ई-क्रांती, सुविधांची इंटरनेट द्रारे पूर्तता
 • सर्वांपर्यंत माहिती ची उपलब्धता
 • इलेक्ट्रॉनिक उत्पादन
 • आयटी साठी नोकर्या
 • Early Harvest Programmes
9 Pillars of Digital India

9 Pillars of Digital India

Social Activities

भारताचे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी काही दिवसांपूर्वीच Digital India च्या संदर्भात अमेरिकेतील सिलिकॉन व्ह्याली येथे तसेच फेसबुक चे CEO, मार्क झुकरबर्ग यांना भेट देऊन आले. व मागील रविवार २६ सप्टेंबर रोजी मार्क झुकरबर्ग याने आपल्या फेसबुक प्रोफाईल ला तिरंगा लावून या उपक्रमाला पाठींबा दर्शवला. तसेच फेसबुक ने आपला पाठींबा लोकांना दर्शवता यावा यासाठी http://fb.com/supportdigitalindia या संकेत स्थळावर आपला प्रोफाईल फोटो तीरांग्याम्ध्ये बदलायची सुविधा उपलब्ध केली आहे. सोशीयल मीडीया साठी हे एक खूप मोठे पावूल आहे. या माध्यमातून करोडो भारतीयांनी आपले प्रोफाईल फोटो बदलून या योजनेला पाठींबा दर्शवला आहे. आपले याबद्दल चे मत प्रतिक्रियांमध्ये नोंदवून हा लेख वाढवण्यास व सुधारणा करण्यास मदत करावी.

 

Digital India Information in Marathi

You may also like...

37 Responses

 1. Vikas sandbhor says:

  My support Digital India.

 2. Nikhil kokate says:

  sir

 3. ravi karhale says:

  I have. Support digital india

 4. My support digital india

 5. rushikesh chavan says:

  my support digital India

 6. Hemlata Chaudhari says:

  My support d.. India

 7. RAJKUMA KHEDE says:

  my support…digital India

 8. RAJKUMAR KHEDE says:

  the besht service in goverment for india

 9. Vikas shinde says:

  I am saport digital india

 10. Vilas shinde says:

  Thank u pm sir

 11. SANJAY NIMBALKAR says:

  RESPECTED SIR,
  I AM REQUESTING YOU DONT LONCE 100 SCHEMES ,RUN ON SCHEMN 100% DIGITAL INDIA,ALL PROBLEMS CAN SOLVED WHEN DIGITAL INDIA RUN 100% OTHERWISE NOTHING

 12. appasaheb says:

  My support …india. wakase appasaheb wakase

 13. All india suport digital india

 14. Rahul shelke says:

  माननीय पंतप्रधान नरेद्र मोदी जी ना माझा नमस्कार.मी सुद्धा माझ्या गावासाठी काम करायचे आहे ते मी कसे करू शकतो?

 15. sunil chavan says:

  my support d…..india

 16. Raj puri says:

  young india digital india

 17. Raj puri says:

  young india digital india
  mala kam karayache tri kam kase karave .registration kse karave

 18. Amol Chandrakant Suryavanshi says:

  माननीय,
  P M जी मला माझ्या नगराचे युवकसाठी काही कराची ईच्छा आहे,पण मी काय करु शकतो.कारण मी बेरोजगार Ahe

 19. Arun Laghane says:

  I have support digital India..

 20. sachin manjare says:

  my support digital india

 21. Dr renuka says:

  I support digital india

 22. Sham Arun Chavhan says:

  I support digital India

 23. प्रिय सर,
  मला माझ्या नगराचे युवकसाठी काही कराची ईच्छा आहे, पण मी आमच्या बदलापुर शहरांत राहून काय करु शकतो?
  कृपया मार्गदर्शन व्हावे हि विनंती

 24. komal Chaudhari says:

  Digital India is होण्याच्या प्रक्रियेत कोणकोणते अडथळे येऊ शकतात?

 25. Pranav kaware says:

  I support digital india ,,,, jay hind , jay MAHARASHTRA , JAY SHIVRAY

 26. Pranav Gujar says:

  Nice Information

 27. Ganesh says:

  Sar muze job karana hee

 28. KAVITA BAJIRAV GAIDHANI says:

  sir, me digital india platform regestration pe form bhar rahi thi, per mera adhar authentication nahi ho raha hai

 29. KAVITA BAJIRAV GAIDHANI says:

  can you help me

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *