एक होते अब्दुल कलाम – Dr. APJ Abdul Kalam Information In Marathi

ए.पी.जे. अब्दुल कलाम – Dr. APJ Abdul Kalam Information In Marathi

Dr. APJ Abdul Kalam

Dr. APJ Abdul Kalam

पूर्ण नाव : अबुल पाकीर ज़ैनुलाब्दीन अब्दुल कलाम
जन्म  : १५ ऑक्टोबर १९३१, रामेश्वर
नागरिकत्व : भारतीय
राष्ट्रीयत्व : भारतीय
धर्म : मुस्लीम
पुरस्कार : पद्मभूषण’, ‘पद्मविभूषण’, ‘भारतरत्न
वडील : जैनुलाबदिन अब्दुल

अबुल पाकीर ज़ैनुलाब्दीन अब्दुल कलाम (तमिळ: அவுல் பகீர் ஜைனுலாப்தீன் அப்துல் கலாம்) (जन्म ऑक्टोबर १५, १९३१, तमिळनाडू, भारत) यांना डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम ह्या नावाने ओळखले जाते. हे भारताचे अकरावे राष्ट्रपती (कार्यकाळ २५ जुलै, इ.स. २००२ ते २५ जुलै, इ.स. २००७) होते. आपल्या आगळ्या कार्यपद्धतीमुळे ते ‘लोकांचे राष्ट्रपती’ म्हणून लोकप्रिय झाले.

अनुक्रमणिका

१. शिक्षण
२. कार्य
३. गौरव
४. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची कारकीर्द
५. अब्दुल कलाम यांनी लिहिलेली पुस्तके
६. डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्यासंबंधी लिहिली गेलेली पुस्तके
७. संदर्भ

शिक्षण

त्यांचे वडील रामेश्वरमला येणाऱ्या यात्रेकरूंना होडीतून धनुष्कोडीला नेण्याआणण्याचा व्यवसाय करीत. डॉ. कलाम यांनी आपले शालेय शिक्षण रामनाथपुरम्‌ला पूर्ण केले. लहान वयातच वडिलांचे छत्र गमावल्याने डॉ. कलाम गावात वर्तमानपत्रे विकून, तसेच अन्य लहान मोठी कामे करून पैसे कमवीत व घरी मदत करीत. त्यांचे बालपण खूप कष्टात गेले. शाळेत असताना गणिताची त्यांना विशेष आवड लागली. नंतर ते तिरुचिरापल्ली येथे सेंट जोसेफ कॉलेजमध्ये दाखल झाले. तेथे बी.एस्‌‍सी. झाल्यानंतर त्यांनी ‘मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीत प्रवेश घेतला. प्रवेशासाठी लागणारे पैसेही त्यांच्याकडे नव्हते. बहिणीने स्वतःचे दागिने गहाण ठेवून त्यांना पैसे दिले. या संस्थेतून एरॉनॉटिक्सचा डिप्लोमा पूर्ण केल्यानंतर, त्यांनी अमेरिकेतील ‘नासा’ या प्रसिद्ध संशोधन संस्थेत चार महिने एरोस्पेस टेक्नॉलॉजीचे प्रशिक्षण घेतले.

त्यानंतर अब्दुल कलाम यांचा १९५८ ते ६३ या काळात संरक्षण संशोधन व विकास संस्थेशी(DRDO) संबंध आला.

कार्य

१९६३ मध्ये ते भारतीय अवकाश संशोधन संस्थेत (इस्रो) क्षेपणास्त्र विकासातील एसएलव्ही(सेटेलाइट लॉन्चिंग व्हेईकल) च्या संशोधनात भाग घेऊ लागले.इंदिरा गांधी पंतप्रधान असताना भारताने क्षेपणास्त्र विकासाचा एकात्मिक कार्यक्रम हाती घेतला त्या वेळी डॉ. कलाम पुन्हा डीआरडीओमध्ये आले.

स्वदेशी बनावटीची क्षेपणास्त्रे तयार करण्याची त्यांची जिद्द तेव्हापासूनचीच आहे. भारतीय अवकाश संशोधन संस्थेत (इस्रोमध्ये) असताना सॅटेलाईट लाँन्चिंग व्हेईकल -३ या प्रकल्पाचे ते प्रमुख झाले. साराभाईनी भारतात विज्ञान तंत्रज्ञानाची आघाडी डॉ. कलाम यांनी सांभाळावी, असे वक्तव्य केले होते, ते पुढे कलामांनी सार्थ करून दाखविले. साराभाईंचेच नाव दिलेल्या ‘विक्रम साराभाई अवकाश केंद्रा’चे ते प्रमुख झाले.

वैयक्तिक कामापेक्षा सांघिक कामगिरीवर त्यांचा भर असतो व सहकाऱ्यांमधील उत्तम गुणांचा देशाच्या वैज्ञानिक प्रगतीसाठी उपयोग करून घेण्याची कला त्यांच्यामध्ये आहे. क्षेपणास्त्र विकासकार्यामधील ‘अग्नी’ क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीमुळे डॉ. कलाम यांचे जगभरातून कौतुक झाले. पंतप्रधानांचे वैज्ञानिक सल्लागार म्हणून काम करतांना देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने त्यांनी अनेक प्रभावी धोरणांची आखणी केली. त्यांनी संरक्षण मंत्र्यांचे वैज्ञानिक सल्लागार व डीआरडीओ चे प्रमुख म्हणून त्यांनी अर्जुन हा एम.बी.टी.(मेन बॅटल टँक) रणगाडा व लाइट काँबॅट एअरक्राफ्ट (एलसीए) यांच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका पार पाडली.

विज्ञानाचा परम भोक्ता असणारे डॉ. कलाम मनाने खूप संवेदनशील व साधे आहेत. त्यांना रुद्रवीणा वाजण्याचा, मुलांशी गप्पा मारण्याचा छंद आहे. भारत सरकारने ‘पद्मभूषण’, ‘पद्यविभूषण’ व १९९८ मध्ये ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च किताब देऊन त्यांचा सन्मान केला. डॉ. कलाम हे अविवाहित आहेत व पूर्ण शाकाहारी आहेत. पुढील वीस वर्षांत होणाऱ्या विकसित भारताचे स्वप्न ते पाहतात. बालपण अथक परिश्रमांत व्यतीत करून विद्येची अखंड साधना करीत खडतर आयुष्य जगलेले, आणि जगातील सर्वात मोठया लोकशाही राष्ट्राच्या राष्ट्रपतिपदी निवड झालेले डॉ. कलाम, हे युवकांना सदैव प्रेरणा देणारे व्यक्तिमत्त्व आहे.

डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम

गौरव

भारत सरकारने ‘पद्मभूषण’, ‘पद्मविभूषण’ व १९९७ मध्ये ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च किताब देऊन त्यांचा सन्मान केला.

 

वर्षपुरस्कारपुरस्कार देणारी संस्था
१९८१पद्मभूषणभारत सरकार
१९९०पद्मविभूषणभारत सरकार
१९९७भारतरत्नभारत सरकार
१९९७इंदिरा गांधी राष्ट्रीय एकात्मता पुरस्कारभारत सरकार
१९९८वीर सावरकर पुरस्कारभारत सरकार
२०००रामानुजम पुरस्कारमद्रासचे अल्वार रिसर्च सेंटर
२००७किंग चार्ल्स (दुसरा) पदकब्रिटिश रॉयल सोसायटी
२००७डॉक्टर ऑफ सायन्स ही मानद पदवीवॉल्व्हरहॅम्फ्टन विद्यापीठ, U.K
२००८नान्यांग टेक्नॉजिकल युनिव्हर्सिटी, सिंगापूरसिंगापूर
२००९हूवर पदकASME Foundation(अमेरिकन सोसायटी ऑफ मेकॅनिकल इंजिनिअर्स)
२००९आंतरराष्ट्रीय von Kármán Wings पुरस्कारअमेरिकेतील कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, U.S.A
२०१०डॉक्टर ऑफ इंजिनिरिंगडॉक्टर ऑफ इंजिनिरिंगवॉटरलू विद्यापीठ
२०११न्यू यॉर्कच्या IEEE (इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्टिकल ॲन्ड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअर्स) या संस्थेचे समासदत्वIEEE

 

डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची कारकीर्द

 

जन्म : १५ ऑक्टोबर १९३१ रामेश्वर येथे.
शिक्षण : श्वात्र्झ(?) हायस्कूल, रामनाथपुरम. सेंट जोसेफ कॉलेज, त्रिचनापल्ली येथे विज्ञान शाखेतील पदवी(१९५४). नंतर चेन्नई येथून एरोनॉटिकल इंजिनियरिंगची पदविका घेतली(१९६०).
१९५८ : डी.आर.डी.ओ.मध्ये सीनियर सायंटिस्ट. तेथे असताना प्रोटोटाईप हॉवरक्रॉफ्ट (हॉवरक्राफ्टचे कामचलाऊ मॉडेल) तयार केले. हैद्राबादच्या डी.आर.डी.ओ.(डिफेन्स रिसर्च ॲन्ड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन)चे संचालकपद.
१९६२ : बंगलोरमध्ये असताना भारतीय अवकाश कार्यक्रमात सहभागी. एरोडायनॅमिक्स डिझाइनच्या फायबर रीएनफोर्स्ड प्लास्टिक (FRP) या प्रकल्पात सहभागी.
१९६३ ते ७१ :विक्रम साराभाई यांच्याबरोबर काम केले. तिरुअनंतपुरम (त्रिवेंद्रम) येथील विक्रम साराभाई स्पेस रिसर्च सेंटर(ISRO) येथे सॅटेलाईट लॉन्च व्हेईकल(SLV) प्रोग्रॅमचे प्रमुख.
१९७८ ते ८६ : प्रा. सतीश धवन यांच्याबरोबर काम.
१९७९ : SLVच्या उड्डाण कार्यक्रमाचे संचालक
१९७९ ते ८० : थुंबा येथे एसएलव्ही-३ चे प्रोजेक्ट डायरेक्टर. (जुलै १९८० अवकाशात रोहिणी हा कृत्रिम उपग्रह प्रक्षेपित)
१९८१ : पद्मभूषण पुरस्कार प्राप्त
१९८५ : त्रिशूल या अग्निबाणाची निर्मिती.
१९८८ : पृथ्वी अग्निबाणाची निर्मिती. रिसर्च सेंटरची इमारत तयार करवली.
१९८९ : अग्नी या अग्निबाणाची निर्मिती.
१९९० : आकाश व नाग या अग्निबाणांची निर्मिती.
१९९१ : वैज्ञानिक सल्लागार, संरक्षण मंत्री डी. आर.डी. ओ. चे प्रमुख म्हणून त्यांनी अर्जुन हा एम.बी.टी.(मेन बॅटल टँक) हा रणगाडा व लाइट काँबॅट एअरक्राफ्ट (एल.सी.ए.) यांच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका पार पाडली.
१९९४ : ‘माय जर्नी ‘ हा कवितासंग्रह प्रकाशित.
२५ नोव्हें. १९९८ : भारतरत्‍न हा पुरस्कार प्राप्त.
२००१ : सेवेतून निवृत्त.
२००२ : भारताच्या राष्ट्रपतीपदावर नेमणूक.

मागील:
के.आर. नारायणन     भारतीय राष्ट्रपती
जुलै २५, २००२ – जुलै २५, २००७     पुढील:
प्रतिभा पाटील

 

अब्दुल कलाम यांनी लिहिलेली पुस्तके

 

अदम्य जिद्द (मराठी अनुवाद : सुप्रिया वकील)
इग्नाइटेड माइंड्‌स: अनलीशिंग द पॉवर विदिन इंडिया (’प्रज्वलित मने’ या नावाचा मराठी अनुवाद, अनुवादक : चंद्रशेखर मुरगुडकर)
‘इंडिया २०२०- ए व्हिजन फॉर द न्यू मिलेनियम’ (इंग्रजी, सहलेखक अब्दुल कलाम आणि वाय.एस. राजन); ‘भारत २०२० : नव्या सहस्रकाचा भविष्यवेध’ या नावाने मराठी अनुवाद : अभय सदावर्ते)
इंडिया – माय-ड्रीम
एनव्हिजनिंग ॲन एम्पॉवर्ड नेशन : टेक्नालॉजी फॉर सोसायटल ट्रान्सफॉरमेशन
ए.पी.जे. अब्दुल कलाम – एक व्यक्तिवेध (मराठी अनुवाद : माधुरी शानभाग)
विंग्ज ऑफ फायर (आत्मचरित्र). मराठीत अग्निपंख नावाने अनुवाद, अनुवादक :माधुरी शानभाग.
सायंटिस्ट टू प्रेसिडेंट (आत्मकथन)
टर्निंग पॉइंट्‌स (याच नावाचा मराठी अनुवाद : अंजनी नरवणे)
दीपस्तंभ (सहलेखक : अरुण तिवारी; मराठी अनुवाद कमलेश वालावलकर)

 

डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्यासंबंधी लिहिली गेलेली पुस्तके

 

इटर्नल क्वेस्ट : लाइफ ॲन्ड टाइम्स ऑफ डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम (इंग्रजी, लेखक : एस.चंद्रा)
’डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम – एक मानवतावादी शास्त्रज्ञ.’ (हिंदी, मूळ लेखक अतुलेंद्रनाथ चतुर्वेदी; मराठी अनुवाद – मंदा आचार्य).
ए पी जे अब्दुल कलाम : द व्हिजनरी ऑफ इंडिया (इंग्रजी, लेखक : के. भूषण आणि जी. कात्याल)
प्रेसिडेंट एपीजे अब्दुल कलाम (इंग्रजी, लेखक :आर के पूर्ती)
रामेश्वरम ते राष्ट्रपतीभवन- डॉ. अब्दुल कलाम. (मराठी, लेखक : शां. ग. महाजन)

 

पाटील्सब्लॉग ला भेट दिल्यबद्दल धन्यवाद, आपल्या ब्लॉगवरील रंजक कथा, मराठा इतिहास, महान व्यक्तिमत्वांबद्दल माहिती  एकदा तरी नक्की वाचा आणि आपल्या प्रतिक्रिया कळवा.

You may also like...

82 Responses

 1. padam gour says:

  विज्ञानाचा परम भोक्ता असणारे डॉ. कलाम मनाने खूप संवेदनशील व साधे आहेत

 2. Abhijeet Kavale says:

  CONDOLONCE TO DR APJ ABDUL KALAM

 3. ramesh shinde says:

  Sabke pyare dr.apj abdul kalam ®®®

 4. sushrut says:

  salute to you

 5. ajay vyas says:

  Ignite your mind and leave office are the two important sentence I always remember.

 6. somnath says:

  विज्ञानाचा राजा

 7. really i like the story of gods

 8. Vitthalrao B. Khyade says:

  Research Group, A.D.T. And Shardabai Pawar Mahila Mahavidyalaya, Shardanagar, Malegaon(Baramati) Dist. Pune – 413115.

  “Dr. APIS” SCIENCE SPECTRUM

  Objective: To Establish the Repository of Contributions of Eminent Scholars and Information on Science and Culture For The Society.
  ——————————————————————————————————————————————————————————-

  १५ ऑक्टोबर : अब्दुल कलाम जयंती

  ———————————————————————————————————————
  अबुल पाकीर ज़ैनुलाब्दीन अब्दुल कलाम (जन्म ऑक्टोबर १५, १९३१, तमिळनाडू, भारत) यांना डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम ह्या नावाने ओळखले जाते. हे भारताचे अकरावे राष्ट्रपती (कार्यकाळ २५ जुलै, इ.स. २००२ ते २५ जुलै, इ.स. २००७) होते. आपल्या आगळ्या कार्यपद्धतीमुळे ते ‘लोकांचे राष्ट्रपती’ म्हणून लोकप्रिय झाले. त्यांचे वडील रामेश्वरमला येणाऱ्या यात्रेकरूंना होडीतून धनुष्कोडीला नेण्याआणण्याचा व्यवसाय करीत. डॉ. कलाम यांनी आपले शालेय शिक्षण रामनाथपुरम्‌ला पूर्ण केले. लहान वयातच वडिलांचे छत्र गमावल्याने डॉ. कलाम गावात वर्तमानपत्रे विकून, तसेच अन्य लहान मोठी कामे करून पैसे कमवीत व घरी मदत करीत. त्यांचे बालपण खूप कष्टात गेले. शाळेत असताना गणिताची त्यांना विशेष आवड लागली. नंतर ते तिरुचिरापल्ली येथे सेंट जोसेफ कॉलेजमध्ये दाखल झाले. तेथे बी.एस्‌‍सी. झाल्यानंतर त्यांनी ‘मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीत प्रवेश घेतला. प्रवेशासाठी लागणारे पैसेही त्यांच्याकडे नव्हते. बहिणीने स्वतःचे दागिने गहाण ठेवून त्यांना पैसे दिले. या संस्थेतून एरॉनॉटिक्सचा डिप्लोमा पूर्ण केल्यानंतर, त्यांनी अमेरिकेतील ‘नासा’ या प्रसिद्ध संशोधन संस्थेत चार महिने एरोस्पेस टेक्नॉलॉजीचे प्रशिक्षण घेतले. त्यानंतर अब्दुल कलाम यांचा १९५८ ते ६३ या काळात संरक्षण संशोधन व विकास संस्थेशी(DRDO) संबंध आला. १९६३ मध्ये ते भारतीय अवकाश संशोधन संस्थेत (इस्रो) क्षेपणास्त्र विकासातील एसएलव्ही(सेटेलाइट लॉन्चिंग व्हेईकल) च्या संशोधनात भाग घेऊ लागले.इंदिरा गांधी पंतप्रधान असताना भारताने क्षेपणास्त्र विकासाचा एकात्मिक कार्यक्रम हाती घेतला त्या वेळी डॉ. कलाम पुन्हा डीआरडीओमध्ये आले.
  स्वदेशी बनावटीची क्षेपणास्त्रे तयार करण्याची त्यांची जिद्द तेव्हापासूनचीच आहे. भारतीय अवकाश संशोधन संस्थेत (इस्रोमध्ये) असताना सॅटेलाईट लाँन्चिंग व्हेईकल -३ या प्रकल्पाचे ते प्रमुख झाले. साराभाईनी भारतात विज्ञान तंत्रज्ञानाची आघाडी डॉ. कलाम यांनी सांभाळावी, असे वक्तव्य केले होते, ते पुढे कलामांनी सार्थ करून दाखविले. साराभाईंचेच नाव दिलेल्या ‘विक्रम साराभाई अवकाश केंद्रा’चे ते प्रमुख झाले.
  वैयक्तिक कामापेक्षा सांघिक कामगिरीवर त्यांचा भर असतो व सहकाऱ्यांमधील उत्तम गुणांचा देशाच्या वैज्ञानिक प्रगतीसाठी उपयोग करून घेण्याची कला त्यांच्यामध्ये आहे. क्षेपणास्त्र विकासकार्यामधील ‘अग्नी’ क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीमुळे डॉ. कलाम यांचे जगभरातून कौतुक झाले. पंतप्रधानांचे वैज्ञानिक सल्लागार म्हणून काम करतांना देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने त्यांनी अनेक प्रभावी धोरणांची आखणी केली. त्यांनी संरक्षण मंत्र्यांचे वैज्ञानिक सल्लागार व डीआरडीओ चे प्रमुख म्हणून त्यांनी अर्जुन हा एम.बी.टी.(मेन बॅटल टँक) रणगाडा व लाइट काँबॅट एअरक्राफ्ट (एलसीए) यांच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका पार पाडली. विज्ञानाचा परम भोक्ता असणारे डॉ. कलाम मनाने खूप संवेदनशील व साधे आहेत. त्यांना रुद्रवीणा वाजण्याचा, मुलांशी गप्पा मारण्याचा छंद आहे. भारत सरकारने ‘पद्मभूषण’, ‘पद्यविभूषण’ व १९९८ मध्ये ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च किताब देऊन त्यांचा सन्मान केला. डॉ. कलाम हे अविवाहित आहेत व पूर्ण शाकाहारी आहेत. पुढील वीस वर्षांत होणाऱ्या विकसित भारताचे स्वप्न ते पाहतात. बालपण अथक परिश्रमांत व्यतीत करून विद्येची अखंड साधना करीत खडतर आयुष्य जगलेले, आणि जगातील सर्वात मोठया लोकशाही राष्ट्राच्या राष्ट्रपतिपदी निवड झालेले डॉ. कलाम, हे युवकांना सदैव प्रेरणा देणारे व्यक्तिमत्त्व आहे.
  ———————————————————————————————————————————————————- ——————————————————————————————————————————————————————————
  Acknowledgement: Girija Girish Tambe of Vaishnavi Xerox helped for Collection of images in the Science Spectrum of 15 October, 2015. All the mistakes in the collection of information from website, it’s compilation and communication belongs exclusively to :
  Vitthalrao B. Khyade (And not to his pace making Shardanagar). Please do excuse for the mistakes. —————————
  ————————– [email protected] ————————————————————————–

  File: [email protected]
  Compiled for: Science Association, Shardabai Pawar Mahila Mahavidyalaya, Shardanagar (Baramati) – 413115 India.
  With the Best Compliments From: Shardanagar (The Agro – academic Heritage of Grandsire Padmashri Dr. D. G. Alias Appasaheb Pawar).

 9. Ankit Pise says:

  Thank you sir, for this valuable comment.

 10. Tanuja says:

  We miss you. We are not forget you & your dream.We try to it come true.

 11. Sundarsing R.Sable says:

  The great

 12. Krishna says:

  the great missile man we never forget you

 13. seema says:

  The great misileman

 14. ek sachha desh bhakt aur ek acchs missile man….

 15. lahu balasaheb maske says:

  the great misileman

 16. Ganesha Nanaware says:

  Your are best sir
  we can’t forgot you
  we try to devlop India
  mission 2020

 17. Amey Malaye says:

  Amey Malaye

 18. nikhil kurudawade says:

  he is good person and citizen

 19. Ratna Naik says:

  We miss u sir….. JAYHIND

 20. the great man abdul kalam
  सुंदर व्यक्तीमत्व असलेले भारताचे ११ वे राष्ट्रपती म्हणून अब्दुल कलाम यांची ओळख आहे.
  खूप कमी वय असतांना त्यांनी काम करून स्वताचे शिक्षण पूर्ण केले वडील लहानपणीच वारल्या मुले घराची जिम्मेदारी त्यांच्या वर येऊन पडली होती .

 21. amruta ayyannagaudar says:

  i have salute you .

 22. moin ` says:

  the great person in kalam

 23. shivnathjagtap says:

  i have salute you

 24. kshitij says:

  From me is a salute to you former president Abdul kalam sir???☺☺

 25. DHANAHREE says:

  very nice personality f kalam.

 26. Aniket Gaikwad says:

  Good books

 27. Bharati says:

  He is good person & citizen.
  We are never forget you.

 28. Atul Waghmare says:

  One and only Greatest scientist in India

 29. C.N.Kadam says:

  Great man of India ………..!!!

 30. C.N.Kadam says:

  लई भारी व्यक्तीमत्व आम्हाला लाभले …!

 31. chaitanya says:

  Abdul Kalam was such a great man,Hats off to him.

 32. PRAVESH KHATRI says:

  You are the best in the world we all Indians salute to you

 33. sahil gadade says:

  The great mesileman

 34. Akash says:

  I like this websit

 35. अमरदीप कलाने says:

  प्रत्तेक जन जर असे देशप्रेमी असला टार कोणीच रोखु शकत आपल्याला महासत्ता होण्यापासून.

 36. Ibrahim says:

  Kash hum kuch onsay sikh paty

 37. Pol Dhanshri Shankar says:

  Best president that got by India

 38. Ramkrushna M. Chankapure says:

  Bharat ka ek saccha neta.Jisane bharat ki mumandal me alag si pahachan dilai us vyaktimatva ko shatasha naman…..

 39. dashrath jagtap. (bandukaka) says:

  अग्नीबानाचा शोधक आणि मोठ्या लोकशाही भारत देशाचे महान राष्ट्रपती म्हणून ख्याती होती.

 40. yogita says:

  कोटी कोटी प्रणाम त्या महानवला.

 41. Ashok B. Gaikwad says:

  Bhuto Na Bhavshya Aisa Rastrapati Mil Sakta Hai,

 42. Ashok B. Gaikwad (Beed) Mah. says:

  Yuva Ne Sik Leni Chaye, Partishthi Kon Si Bhi Ho Har Nahi Mana Chahi Hosale Buland Hone Chaya Manzil Ape Aap Mil Jati Hai

 43. hemant says:

  i like this story

 44. DR APJ ABDUL KALAM IS ONE OF THE GREATEST INDIAN SCIENTEST IN THE MODERN INDIA.

 45. ANU says:

  THE MISSILE MAN DR.APJ ABDUL KALAM

 46. pavan m.pawar says:

  best .my favriot.story

 47. PAWAR says:

  the real Hero of our INDIA.

 48. aniket kolape-patil says:

  Great person

 49. mekhale Pravin says:

  good scitestes in apj Abdul kalam

 50. mekhale Pravin says:

  I like this story

 51. Chinmay bobade says:

  Good Nice ????????

 52. Sahil Kurve says:

  dream to become like you sir……….
  ossom
  brilliant
  excellent
  what to say about
  no words limit for you….
  what an inspirational life……….??
  MISS YOU!?

 53. ashish says:

  salute to A.P.J. Kalam sir

  प्रिय वाचक रसिक हो बुक कट्टा.कॉम हे सर्व वाचकांसाठी नविन व्यासपिठ सुरू करताना आम्हाला खुप आनंद होत आहे. वाचन संस्कृती वाढ्वणे व सर्व वाचकांपर्यंत मराठी साहित्य पोहचवणे हेच आमचे ध्येय आहे.

  तसेच वाचकांना मराठी व इंग्रजी साहित्य सवलतीच्या दरात मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू. आमच्या या नविन उपक्रमात आपले सहकार्य लाभावे……

  धन्यवाद !

  टिम बुक कट्टा कॉम.

 54. Gaurav says:

  Gret apj abdul kalam

 55. Narendra Dhawade says:

  salute to Dr.Kalam

 56. Mahi says:

  Salute to A.P.J Abdul kalam sir

 57. I am proud of you Dr.A.P.J.Abdul kalam sir

 58. yaseen khan says:

  The creative people (APJ Abdul kalam sir ) will note be a death his only gone from us.

  we are proud of you!

 59. ACTUALLY I DONT HAVE WORDS TO DESCRIBE HIM . He is a great personality.
  he is called by many names missile man , president , and many more names.
  he is well known indian scientist
  amcha sampurna deshacha tumhala salute ahet dr a p j Abdul Kalam

 60. Maroti lad says:

  This man is next of God in india and very High Power of man.. I like sir and thanks for the yours help in all india

 61. satwa chaudhari says:

  Salute sir

 62. yash says:

  Hello my name is yash
  ya maha man vass vandan

 63. Deep Ambhore says:

  One of the best person in world

 64. Sahil Deshmukh says:

  I salute you Dr.

 65. SHUBHAM KISHOR VIRNODKAR says:

  THE GREAT MISSILE MAN , WE CAN’T FORGET IT.

 66. SHUBHAM KISHOR VIRNODKAR says:

  THE GREAT MISSILE MAN , WE NEVER FORGET YOU.

 67. Siddhesh says:

  Such a great person, I really salute you sir,,

 68. This is the first indian scientist person we like u sir

 69. Thoke Deepak Sitaram says:

  Fabulous and fantastic Mr. Kalam aapko Salam.

 70. too nice to see this website

 71. PRIYANKA ASHOK MOHITE says:

  VARY NICE AND WE LIKE YOU

 72. Bhushan says:

  We never foreger this man

 73. मुकुंदा आ.रोटे says:

  खूप संघर्ष मय जीवन डॉ. अब्दूल कलाम यांचे राहिले आणि ते आमच्या व येणाऱ्या पीडिला खूप काही सांगून जातो नक्कीच येणारी भावी पिढी त्यांचा आदर्श घेईल आणि त्यांनी भारताला दिलेला दागिना सदैव स्मरणीय असेल
  जय हिंद जय भारत

 74. I would like to do work like abdul Kalam

 75. Supriya says:

  Important sentence I always remember really I like the story of gods

 76. Supriya says:

  I like the story and apj Abdul kalam

 77. amol borase says:

  the great man

 78. Dhananjay says:

  Super sir

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *