मावळा – Mavla

मित्रांनो, मावळा चा पहिला भाग आज मी आपल्या blog वर टाकत आहे. परंतु त्या आधीच मला हे सांगाव वाटत कि हा लेख मी स्वतः लिहिलेला नाही. या लेखाचे लेखक आहेत श्रि. दामोदर मकदूम. व हा लेख मी eSahity या संकेतस्थळावरून मिळवला. त्यांनी त्यांचे लेख व ई-पुस्तके वाटण्याची मोकळीक दिली याबद्दल त्यांचे फार फार आभार. मी व सर्व वाचक वर्ग त्यांचे ऋणी आहोत. 

 

दोन शब्द

छत्रपती शिवरायांनी स्थापन केलेल्या मराठी साम्राज्याचा विस्तार अटकेपार करताना अनेक मावले धारातीर्थी पडले. सह्याद्रीच्या गडकिल्ल्यावरील बुरुजांसारखी अभेद निष्ठा असलेल्या मावळ्यांनी महाराजांवरील श्रद्धा आणि स्वराज्याप्रेमापोठी जीवाची पर्वा केली नाही. त्यांचे बलिदान, पराक्रम स्वराज्यासाठी त्याग आजही सर्वांसाठी स्फूर्तीदायक आहे.

Pavankhind - पावनखिंड

Pavankhind – पावनखिंड

सदर पुस्तक मालिका असाच ज्ञात अज्ञात मावळ्यांचा पराक्रमाचा अनुभव घेऊ.

जय भवानी ।। जय शिवाजी ।।


 मावळ्यांची यादी

You may also like...

10 Responses

 1. SMITA says:

  ITS VERY NICE

 2. Pravin mali says:

  Khup chan mahiti milali dhanyawad

 3. Kalpesh Ambadaskar says:

  अंकित पिसे तुम्ही अशाप्रकारची माहिती Patils Blog वर टाकून सर्वाना चांगली माहिती उपलब्ध करून देत आहेत, तुमचे हे काम खुप चांगले चालु आहे त्याबद्दल सर्व शिवभक्तांन कडुन तुम्हाला धन्यवाद???

 4. Radhey says:

  ho garv ahhhe !!!!! mahitibaddal aabhar

 5. siddhesh says:

  ekadam mast mahiti pan maza marathi virannni nusati mahiti vachat rahu naka vichar aatmsat karun ghya punha ekada bhagava fadakudya

 6. Yogesh Nikam says:

  Dhanyawad

 7. Shriram Shinde says:

  Really Great

 8. आपन आनखी स्वराज्याच्या शिलेदारांची माहीती द्याल अशी आशा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *