About Patil’s Blog

About Patil's Blog

” About Patil’s Blog ” आता याबद्दल स्पेसिफिक असं काय लिहिणार?.

माझे माझ्या मनातले, विचारांचे, कल्पनांचे असे हे एक पान .

स्वप्न प्रतेय्कजण बघतो पण ते पूर्ण करण्यासाठी कोण किती काय करतो. माझे पण एक स्वप्न आहे उडण्याचे उंच भरारी घेण्याचे समाजात जागरूकता निर्माण करण्याचे त्याचसाठी हि माझी पहिली पायरी .
मी एक कॉलेज युवती इंजीनीरिंग च्या विश्वात पाऊल ठेऊन तस एक वर्ष झाल आता ओढ लागली ती समाजसेवेची लोकांसाठी काहीतरी करण्याची काही अनुभव मांडण्याची ,जग सुंदर बनवण्याची .
मी आणि माझे मित्र, आम्ही आलो आहोत तुमच्या भेटीला या इंटरनेट च्या दुनियेमार्फत आपल्याशी संवाद साधायला . आम्ही आमचे काही अनुभव आणि काही किस्से ,काही गोष्टी तुमच्यासमोर मांडणार आहोत .
म्हणजेच जग आमच्या डोळ्यातून .